अर्थ : कापड विणण्यासाठी ज्याच्यात दोरे ओवतात ती बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी तारांची केलेली चौकट.
उदाहरणे :
विणकर विणताना फणीने पुन्हा-पुन्हा धागे ताणत होता.
समानार्थी : फणी
मागाची फणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maagaachee phanee samanarthi shabd in Marathi.